अनेर धरण अभयारण्य

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अनेर धरण अभयारण्य महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अभयारण्य आहे.

हे अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ८३ चौ. कि. मी. क्षेत्रात आहे.

अनेर ही तापीची उपनदी आहे. अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते.

साचा:विस्तार