ए.बी. डी व्हिलियर्स

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती अब्राहम बेंजामिन डि व्हिलियर्स (१७ फेब्रुवारी, इ.स. १९८४:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा साचा:Crकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांचा संघनायकही होता

याच्या नावावर फलंदाजीतील असंख्य विक्रम आहेत यात एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा करण्याचा विक्रमही आहे.

त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिदीची सुरुवात २००४ साली साचा:Cr विरुद्धच्या कसोटी सामन्यात केली. त्याने त्याचा पहिला एकदिवासीय सामना २००५ साली खेळला आणि पहिला वीसषटकी सामना २००५ साली खेळला.

डिव्हिलियर्सने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात यष्टीरक्षक म्हणून केली, परंतु आपल्या फलंदाजीत सुधारणा करून फक्त फलंदाजीच्या जोरावर असंख्य सामने दक्षिण आफ्रिकेला जिंकवून दिले. डेव्हिलियर्स त्याच्या अपारंपरिक फटकेबाजी साठी ओळखला जातो.तो चौफेर फटकेबाजी करतो. तो उत्तम यशस्वी फलंदाज आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे Mr 360 शॉट्स. तसेच तो उत्तम यश्टीरक्षक आहे. तो चांगला कर्णधार आहे. सर्ववाधिका वेगवान धावा करन्यात एबी डिविलियर्स बादशाह मानला जातो तो

प्रारंभिक जीवन संपादन

अब्राहम बेंजामिन डीव्हिलियर्स यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील वार्मबाड येथे झाला.[] त्यांचे वडील डॉक्टर होते तरुण असताना त्यांनी रग्बी युनियन खेळ खेळले होते आणि त्यांनी आपल्या मुलाला खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले. लहानपणापासून डीव्हिलियर्स क्रिकेट खेळत असत.

कारकीर्द संपादन

नोव्हेंबर २००८ मध्ये बांगलादेशविरूद्ध नाबाद होण्याआधी डक (७८),नोंदविल्याशिवाय त्याने सर्वाधिक कसोटी डावांचा विक्रम केला आहे. २७८ (नाबाद नसतानाही दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज म्हणून त्याने दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या घेतली आहे. साचा:Stub-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू

साचा:दक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११

साचा:दक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ साचा:बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ

साचा:दक्षिण आफ्रिका संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक