मालवण समुद्री अभयारण्य

2409:4042:21d:15d5:bc7c:ac72:709e:a8ad (चर्चा)द्वारा १२:०५, २५ फेब्रुवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मालवण समुद्री अभयारण्य महाराष्ट्राच्या मालवण शहराजवळचे अभयारण्य आहे. या प्रदेशातील समुद्रकिनाऱ्यावरील जैविक विविधतेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा भाग सागरी अभयारण्य म्हणून घोषित केला आहे.

{{विस्तार}. भारतातील तिसरे सागरी ऊद्यान तर महाराष्ट्रातील पहीले सागरी ऊद्यान आहे.त्याची घोषणा १३ एप्रिल १९८७ रोजी करण्यात आली.}