Jump to content

योगेश्वर दत्त

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:३३, २३ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट खेळाडू

योगेश्वर दत्त (जन्म नोव्हेंबर २, १९८२) हा एक भारतीय कुस्तीपटू आहे. २०१२ उन्हाळी ऑलिंपिक लंडन ऑलिंपिक खेळात त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय आहे. २००६ साली दोहायेथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. २०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळात त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. साचा:राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार