बुद्धघोष

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:थेरवाद बौद्ध धर्म

चित्र:Buddhaghosa with three copies of Visuddhimagga.jpg

बुद्धघोष हे ५ व्या शतकातील भारतीय थेरवाद टिकाकार, अभ्यासक आणि विद्वान होते. त्यांचे सर्वश्रेष्ठ काम विशुद्धीमार्ग ("शुद्धीकरणाचे पथ") आहे, जे बुद्धांच्या मुक्तीच्या मार्गावर थेरवादाच्या ज्ञानाचा व्यापक सारांश व विश्लेषण आहे. बौद्धघोसाने दिलेल्या अर्थांची संख्या साधारणतः १२ व्या शतकातील थेरवाद ग्रंथांच्या परंपरेनुसार समजली जाते. त्यांना सामान्यतः थेरवादाचे सर्वात महत्त्वाचे टीकाकार म्हणून पश्चिमात्य विद्वानांनी आणि थेरवादींनी मान्यता दिली आहे. साचा:विस्तार