Jump to content

बुद्ध रोहिदास विचार गौरव

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बुद्ध रोहिदास विचार गौरव बुद्ध, संत रोहिदास, कबीर, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असून, ९ फेब्रुवारीला संत रोहिदास जयंती उत्सवात हा पुरस्कार प्रदान केला जातो.

  • संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: गणेश कारंडे
  • सरचिटणीस: किशोर रावखंडे यांनी दिली.

हा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत संशोधक गेल ऑम्वेट तसेच नामदेव ढसाळ यांना मिळालेला होता.

अधिक वाचन[संपादन | स्रोत संपादित करा]

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]