नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:५७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय; हिंदी: भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम) ही भारतातील किरकोळ देयके आणि सेटलमेंट सिस्टम चालविणारी मुख्य संस्था आहे.