जितेंद्र आव्हाड

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

जितेंद्र सतीश आव्हाड हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून ते तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.[]

पदे भूषवली संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी