रावसाहेब कसबे
डॉ. रावसाहेब राणोजी कसबे ( १२ नोव्हेंबर, १९४४) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या द बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.[१]
पुस्तके संपादन
रावसाहेब कसबे यांनी लिहिलेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.[२]
मिळालेले सन्मान व पुरस्कार संपादन
- गदिमा प्रतिष्ठानचा स्नेहबंध पुरस्कार (२०११)
- मिलिंद कला महाविद्यालयातर्फे मिलिंद समता पुरस्कार (२०१४)
- रावसाहेब कसबे हे नाशिकमध्ये भरलेल्या पाचव्या "कॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे‘ अध्यक्ष होते. (४-५ जानेवारी २०१४)
- सुगावा प्रकाशनाचा ’सुगावा पुरस्कार’ (२०१४)
- रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे २०११ ते २०१६ या काळासाठीचे दोघांतले एक उपाध्यक्ष आहेत. (दुसरे चंद्रकांत शेवाळे)
- २०१५ सालच्या ५व्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद
- रावसाहेब कसबे हे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष
संदर्भ संपादन
- झोत सुगावा प्रकाशन, पुणे. लेखक परिचय.