Jump to content

कांचा इलैय्या

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:५५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कांचा इलैय्या

कांचा इलैय्या ( ५ ऑक्टोबर १९५२), भारतीय विद्वान, राजकीय सिद्धांतक, लेखक आणि कार्यकर्ते आहेत. ते इंग्रजी आणि तेलगू या दोन्ही भाषेत लिहितात. त्यांचा अभ्यास आणि सक्रियता यांचे मुख्य क्षेत्र म्हणजे जातीचे उच्चाटन किंवा जातीअंत आहे.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]