Jump to content

मल्लिकार्जुल खरगे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी मपन्ना मल्लिकार्जुन खरगे ( जन्म : २१ जुलै १९४२) हे भारत देशाचे विद्यमान लोकसभा सदस्यभारत सरकारमधील माजी रेल्वेमंत्री आहेत. ह्यापूर्वी गुलबर्गा येथून सलग ९ वेळा विधानसभा निवडणणूक जिंकलेले खरगे कर्नाटकामधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते मानले जातात.