Jump to content

उत्तम खोब्रागडे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:५६, १४ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उत्तम पित्रु खोब्रागडे (८ मे, इ.स. १९५१ - ) हे भारतीय सनदी सेवेतील माजी उच्च पदस्थ अधिकारी असून ते देवयानी खोब्रागडे यांचे वडील होत. यांचे नाव आदर्श घोटाळ्यासह अनेक घोटाळ्यांशी निगडीत आहे.