ज.वि. पवार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जयराम विठ्ठल पवार (जन्म : १४ जुलै १९४३), ज. वि. पवार म्हणून प्रसिद्ध, हे दलित पँथरचे सहसंस्थापक, मराठी साहित्यिक, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक, भाष्यकार व विचारवंत आहेत. पवार यांचा जन्म पिलवली (ता. चिपळूण) गावी झाला होता.[][][][][][][][]

कारकीर्द संपादन

  • आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते
  • 'दलित पॅंथर' आणि 'सम्यक क्रांती' या संघटनांचे प्रवर्तक
  • चळवळीसंबंधी विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमध्ये लेखन
  • 'विद्रोही' आणि 'धम्मलिपी' नियतकालिकांचे संपादन
  • 'प्रबुद्ध भारत'चे कार्यकारी संपादक.
  • नामांतर, रिडल्स, एनरॉन, आरक्षण आदी सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग
  • इंडियन रिपब्लिकन पार्टीचे मुंबई झोनचे अध्यक्ष.

लेखन (सत्तावीस पुस्तके प्रकाशित) संपादन

  1. दलित पैंथर्स : ॲन ऑथोरिटेटिव्ह हिस्ट्री (मूळ इंग्रजी; हिंदी अनुवादक - अशोक झा)
  2. नाकेबंदी (कवितासंग्रह) : इंग्रजी भाषांतर Blockade; अनुवादक प्रा. व्ही.डी. चंदनशिवे.


साचा:विस्तार

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर