Jump to content

शर्मिला रेगे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार शर्मिला रेगे या मराठीतील स्त्रीवादी लेखिका होत्या.[] रेगे ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या पुणे विद्यापीठातील स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या. त्यांच्यामुळे १९९१नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातींवरील संशोधनांमध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. त्यांचे यांचे विद्यापीठाच्या कार्यामध्ये सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी केलेले दलित स्त्रीवादाचे सिद्धांकन - दलित स्त्रीवादी भूमिदृष्टीसाचा:मृत दुवा हे आहे. तशाच मार्गावर त्या अजूनही लोकप्रिय संस्कृति, लिंगभाव, आणि शिकण्या-शिकवण्याच्या जास्तीत जास्त समावेशक पद्धतींवर काम करत होत्या. त्याचप्रमाणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक या नात्यावरही त्यांनी काम केले.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3798964.cms. It is a snapshot of the page as it appeared on 11 Aug 2010 06:38:04 GMT.

२. Dalit Women Talk Differently-A Critique of Difference and Towards a Dalit Feminist Standpoint Position ३. State Policy and the Twelfth Plan through a Gender Lensसाचा:मृत दुवा साचा:वेबॅक आर्किव्ह ४. Education as Trutiya Ratna: Towards Phule-Ambedkarite Feminist Pedagogical Practiceसाचा:मृत दुवा साचा:वेबॅक आर्किव्ह ५. More than Just Tacking Women on to the 'Macropicture'साचा:मृत दुवा साचा:वेबॅक आर्किव्ह