Jump to content

राष्ट्रीय पेन्शन योजना

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राष्ट्रीय पेन्शन योजना ही निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी (पेन्शन मिळण्यासाठी) बचत करण्याची सवय लागावी म्हणून भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत केलेली बचत ही मान्यताप्राप्त शेअर्स, सरकारी रोखे, कॉर्पोरेट डिबेंचर्स यांमध्ये विभागून गुंतविली जाते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी बहुतेक अनेक 'राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करतात.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. एनपीएस’चा विचार केलाय? (पैशाच्या गोष्टी) - ऋषभ पारख , सकाळ, शनिवार, ११ फेब्रुवारी २०१७