सुधाकर श्रृंगारे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:१६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

सुधाकर तुकाराम श्रृंगारे हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्रातील लातूर मतदारसंघातून १७ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी २०१९ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक जिंकली.[]

भुषवलेली पदे संपादन

भाजपा

  • २०१७-२०१९: सदस्य, वडवळ गट, जिल्हा परिषद लातूर
  • जिल्हा परिषदेत जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य
  • २०१९: सदस्य, १७ वी लोकसभा, लातूर मतदार संघ

संदर्भ संपादन