राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र हे भारतीय टपाल कार्यालयात गुंतवणुकीद्वारा दिले जाणारे प्रमाणपत्र आहे. या योजनेतील गुंतवणुक ही ५ वर्षासाठी असते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी बहुतेक भारतीय यात गुंतवणुक करतात.


संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी