Jump to content

इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स (अमेरिका)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

इंटरनॅशनल कमिशन फॉर दलित राइट्स ही अमेरिकेतील एक संस्था आहे. दलितांच्‍या मानवी हक्‍कासाठी लढा देण्‍याच्‍या उद्देशाने डी.बी. सागर यांनी २१ मार्च इ.स. २००६ रोजी या संस्‍थेची स्‍थापना केली आहे.[] अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे या संस्‍थेचे कार्यालय आहे. लंडन ये‍थे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी एकत्र येऊन या संस्‍थची पायाभरणी केली. सामाजिक न्‍यायाची चळवळ उभारण्‍यासाठी ही संस्‍था जगभरात काम करते.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर