Jump to content

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन, जपान

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल असोसिएशन फॉर एज्युकेशन (बीएआयएई) ही जपानमधील आंतरराष्‍ट्रीय संस्था आहे. जपानमधील टोयोटा शहरामध्‍ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या अनुयायांनी ११ एप्रिल २००३ रोजी या संस्‍थेची स्‍थापन केली.[] दलित, बौद्ध व शोषित समाजातील दुर्लक्षित घटकांना दर्जात्‍मक शिक्षण मिळवून देणे हा संस्‍थेचा उद्देश आहे. संस्‍थेने नागपूरच्‍या रोहित कुंभारे या विद्यार्थ्‍याला आयआयटीमध्‍ये प्रवेश घेण्‍यासाठी आर्थिक मदत केली. 

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर