Jump to content

समता फाउंडेशन, नेपाळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

समता फाउंडेशन ही नेपाळ मधील एक सामाजिक संस्था आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून इ.स. २००९ मध्ये नेपाळमध्ये स्‍थापन करण्‍यात आली. या संस्‍थेतर्फे दलितांच्या हक्‍कांसाठी लढा दिला जातो. सामाजिक व्‍यवस्‍थेमध्‍ये समानता आणणे आणि दलितांना मानवी हक्‍कांबाबत जागृत करण्‍याचे कार्य ही संस्‍था करते. तसेच युरोपियन युनियनच्‍या सहकार्याने जगभरातील दलितांना मानवी हक्‍कांबाबत प्रशिक्षणही दिले जाते. पदम सुंदास हे संस्‍थेचे कार्यकारी अध्‍यक्ष आहेत.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर