आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

आंबेडकर राष्ट्रीय काँग्रेस (Ambedkar National Congress) हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे. हा पक्ष प्रामुख्याने दलितांच्या हक्कांसाठी काम करतो. मोहम्मद कासम अली खान हे एएनसीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.[]

बाह्य दुवे संपादन

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर