बळीराम सिरस्कार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बळीराम भगवान सिरस्कार हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सध्याच्या १३व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते भारिप बहुजन महासंघ पक्षाशी संबंधित आहेत.[] सिरस्कार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून १७व्या लोकसभेसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी