Jump to content

कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१५, ६ नोव्हेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कम्युनल डेडलॉक अँड अ वे टू सोल्व्ह इट (इंग्लिश: Communal Deadlock and a way to Solve it; मराठी: जातीय पेच आणि तो सोडवण्याचा मार्ग) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक इंग्लिश पुस्तक आहे. दी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचे ६ मे १९४५ रोजी मुंबई नरेपार्कवर आयोजित केलेल्या अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राष्ट्रीय दृष्टीकोनातून भूमिका विशद केली. त्यात त्यांनी भारतीय राजकारणातील जातीय पेचप्रसंग आणि त्यातून मार्ग काढणे या व इतर मुद्यांवर आपली मते प्रदर्शित केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणाची एक लिहिलेली प्रत तयार केली होती. ती पी. अँड ओ प्रिंटींग प्रेस दिल्ली येथे १९४५ मध्ये छापून घेतली.[]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर