डॉ. आंबेडकर (चित्रपट)
Appearance
साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट
डॉ. आंबेडकर हा इ.स. १९९२ मधील परपल्ली भारत दिग्दर्शित तेलुगू चित्रपट आहे. हा जीवनचरित्रपर चित्रपट असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता आकाश खुराना यांनी साकारलेली आहे. डॉ. पद्मावती निर्मित परपल्लींचा डॉ. आंबेडकर हा चित्रपट २५ सप्टेंबर १९९२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण २८ दिवस चालले होते.[१][२][३][४][५][६][७][८]
कलाकार व अन्य[संपादन | स्रोत संपादित करा]
- आकाश खुराना - डॉ. आंबेडकर यांच्या भुमिकेत
- नीना गुप्ता - रमाबाई आंबेडकर यांच्या भुमिकेत
- रोहिणी हट्टंडी
अन्य[संपादन | स्रोत संपादित करा]
- दिग्दर्शक - भारत परपल्ली
- निर्माता - डॉ. पद्मावती
- छायाचित्रण दिग्दर्शक - छोटा के. नायडू
- संगीत दिग्दर्शक - चक्रवर्ती
- लिरिक्स - सी नारायण रेड्डी
- संगीत- चक्रवर्ती
- पार्श्वगायक - एस.पी. बालसुब्रह्मण्यम
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर बनवले गेलेले चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका यांची सूची (मूळ सूची)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची