बालक आंबेडकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट बालक आंबेडकर हा इ.स. १९९१ मधील बसवराज दिग्दर्शित कन्नड भाषेतील चित्रपट आहे. हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपण ते तरूण जीवनावर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही डब झालेला आहे.

कलाकार संपादन

  1. चिरंजीवी विनय मास्टर अमित
  2. मास्टर उमेश
  3. मास्टर शरदप्रसाद
  4. मास्टर जगन्नाथ राव
  5. महेंद्र
  6. आश्विनकुमार
  7. चिरंजिवी विनय
  8. मास्टर अमीत
  9. मास्टर उमेश
  10. तिर्थ प्रसाद
  11. जगन्नाथ राव
  12. महेंद्र
  13. अश्विन कुमार
  14. गंगाधर
  15. बसवन्ना
  16. लक्ष्मीनारायण
  17. संपत आचारी
  18. सिलेमन
  19. सविता
  20. शारदा
  21. इंद्रा बानू
  22. कमलश्री
  23. राधा
  24. आनंद लक्ष्मी
  25. ताराश्री
  26. बेबी प्रेमलता
  27. आशा
  28. एम. व्ही. वसुदेव राव
  29. एस स्वामीनाथन राव

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर