भिम गर्जना

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट भिम गर्जना हा इ.स. १९९० मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधाकर वाघमारे व निर्मात्या नंदा पवार आहेत.[][][][]

कलाकार संपादन

  • कृष्णानंद
  • प्रथमा देवी

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर