डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विद्यापीठ

आंबेडकर विद्यापीठ दिल्ली (संशिप्तमध्ये: एयूडी; जूने नाव: भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठ) हे दिल्लीतील एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना दिल्ली विधानसभेच्या एका अधिनियमाद्वारे दिल्ली सरकारने केली.[] या विद्यापीठाचे ऑगस्ट २००८ मध्ये कामकाज सुरू झाले. हे एक एकात्मिक गैर-संबद्ध विद्यापीठ आहे ज्याचा मुख्य उपक्रम पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांवरील असून मानवीय आणि सामाजिक विज्ञान या विषयावरील संशोधन आहे. याला दिल्लीच्या एनसीटीच्या राज्य सरकारद्वारे पूर्णपणे वित्तपुरवठा केला जातो. हे विद्यापीठ आता केंद्र सरकारचे सहाय्य मिळविण्यासाठी पात्र ठरले आहे.[] हे विद्यापीठ राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने 'अ' श्रेणीबद्ध केले गेले आहे.[]

हे सुद्धा पहा संपादन

साचा:संदर्भनोंदी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर