मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:४४, ३० जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मार्क्स, गांधी, आंबेडकर विचारमंथन संमेलन या नावाने एक साहित्य संमेलन भरते. नाशिक येथे ९ एप्रिल २०१८ रोजी भरलेल्या या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले होते. हे अशा प्रकारचे ३रे संमेलन होते.

हे सुद्धा पहा संपादन