अवलोकितेश्वर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अवलोकितेश्वर हा महायान या बौद्ध संप्रदायातील लोकप्रिय बोधिसत्त्वांपैकी एक आहे. महायान पंथात बोधिसत्वाचे महत्त्व वाढल्यामुळे ह्याला उपास्य देवतेचे स्वरूप प्राप्त झाले.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
अवलोकितेश्वर

कंबोडियाचा सातवा जयवर्मन राजा वारल्यावर झाल्यावर त्याचे जयवर्मन हे नाव बदलून त्याला अवलोकितेश्वर असे म्हटले जाऊ लागले होते असाही उल्लेख आहे. अवलोकितेश्वर म्हणजे कारुण्याचे प्रतीक असे मानले जाते.साचा:संदर्भ हवाअवलोकितेश्वर म्हणजे ज्याची दयार्द्र नजर ही भूमीवरील व्याधी, पीडा, त्रस्तता भोगणाऱ्या लोकांकडे वळली आहे.

स्वरूप संपादन

अवलोकितेश्वर बोधिसत्वाच्या डोक्यावर मुकुट असतो आणि त्याला सहस्र हात असतात.

साचा:बोधिसत्व