शिन्जो आबे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पंतप्रधान शिन्झो आबे (साचा:Lang-ja, २१ सप्टेंबर १९५४) हे जपान देशाचा नवनिर्वाचित पंतप्रधान व लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष आहेत. ते ह्यापूर्वी सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २००७ दरम्यान जपानचे पंतप्रधान होते. इ.स. २०२०चा पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.[][][]

डिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने सपशेल विजय मिळवला ज्यामुळे आबे यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपद मिळाले आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:Commons category

साचा:जपानचे पंतप्रधान