यासुनारी कावाबाता

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट साहित्यिक यासुनारी कावाबाता (जपानी: 川端 康成; ११ जून १८९९ - १६ एप्रिल १९७२) हा एक जपानी लेखक होता. कावाबाताला १९६८ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला जपानी साहित्यिक होता. कावाबाताच्या साहित्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पसंदी मिळाली.

बाह्य दुवे संपादन

साचा:नोबेल साहित्य साचा:कॉमन्स वर्ग

साचा:S-start साचा:Succession box साचा:S-end