जुनिचिरो कोइझुमी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:५१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जुनिचिरो कोइझुमी (जपानी:小泉 純一郎; ८ जानेवारी, १९४२:योकोसुका, कनागावा, जपान - ) हे जपानचे माजी पंतप्रधान आहेत. हे जपानचे ५६वे पंतप्रधान असून त्यांचा सत्ताकाल २६ एप्रिल, २००१ ते २६ सप्टेंबर, २००६ इतका होता.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जुनिचिरो कोइझुमी

साचा:जपानचे पंतप्रधान