ख्वांग अभयवोंग्शे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मेजर ख्वांग अभयवोंग्शे (देवनागरी लेखनभेद: खुआंग अभयवोंग्शे, ख्वांग अभयवंशे ; थाई: พันตรีควง อภัยวงศ์ ; रोमन लिपी: Khuang Abhaiwongse ;) (मे १७, इ.स. १९०२ - मार्च १५, इ.स. १९६८) हा थायलंडाचा पंतप्रधान होता. अभयवोंग्शे १ ऑगस्ट, इ.स. १९४४ ते ३१ ऑगस्ट, इ.स. १९४५, ३१ जानेवारी, इ.स. १९४६ ते २४ मार्च, इ.स. १९४६ आणि इ.स. १० नोव्हेंबर, इ.स. १९४७ ते ८ एप्रिल, इ.स. १९४८ या कालखंडांदरम्यान तीनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता.

चित्र:Khuang Aphaiyawong.jpg
ख्वांग अभयवोंग्शे (इ.स. १९३० च्या सुमारास)

साचा:थायलंडाचे पंतप्रधान