सुखदेव थोरात

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:१३, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शास्त्रज्ञ सुखदेव थोरात ( १२ जुलै १९४९) भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ रीजनल डेव्हलपमेंट’चे माजी प्राध्यापक (प्रोफेसर इमेरिटस) आहेत.[]

शिक्षण संपादन

थोरातांनी औरंगाबादच्या मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स येथून बी.ए., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए., जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून एम.फिल/ पीएचडी व वॉर्सा (पोलंड) मधील मेन स्कूल प्लॅनिंग येथून आर्थिक नियोजन विषयात पदविका प्राप्त केली आहे.

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी