Jump to content

डडली सेनानायके

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डडली सेनानायके (रोमन लिपी: Dudley Shelton Senanayake ;) (जून १९, इ.स. १९११ - एप्रिल १३, इ.स. १९७३) हा श्रीलंकेतील राजकारणी होता. तो २६ मार्च इ.स. १९५२ ते १२ ऑक्टोबर इ.स. १९५३ या कालखंडात श्रीलंकेचा दुसरा पंतप्रधान होता. त्यानंतर २१ मार्च इ.स. १९६० ते २१ जुलै इ.स. १९६० व २७ मार्च इ.स. १९६५ ते २९ मे इ.स. १९७० या काळांतदेखील तो दोन वेळा पंतप्रधानपदी आरूढ झाला.


साचा:श्रीलंकेचे पंतप्रधान