रामनाथ कोविंद

2409:4042:278b:9add::20e0:c8ac (चर्चा)द्वारा १८:०३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट पदाधिकारी

रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान १४वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. त्यापुर्वी ते बिहार मध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते संपादन

साचा:संदर्भनोंदी
साचा:क्रम रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपुर जिल्ह्यात परोख या गावी झाला.साचा:भारतीय राष्ट्रपती