बळीराम कांबळे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:३४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बळीराम जी. कांबळे ( २ जुलै, १९६८) हे मराठीतील दलित व ग्रामीण जाणीव असलेले लेखक व कवी आहेत. त्यांनी विविध विषयांवर लिखाण केलेले असून विविध मासिके, नियतकालिके, व वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले आहे.[]

साचा:विस्तार

पुस्तके संपादन

  1. प्रखर देशभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. महार वतनी इनामी जमिनीचा प्रश्न[]
  3. शेतकऱ्याच्या आत्महत्या : कारणे व उपाय

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी