पॅगोडा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कायफंग, हनान, चीन येथील इ.स. १०४९ च्या सुमारास घडवलेला 'लोखंडी पॅगोडा'

पॅगोडा हे बौद्ध धर्मीयांचे ध्यानकेंद्र व प्रार्थनास्थल होय. चीन, जपान, म्यानमार, कोरिया, श्रीलंका या बौद्ध धर्मीयांचे वर्चस्व असलेल्या देशांमध्ये विविध आकारांतील पॅगोडा पाहायला मिळतात. पॅगोडे हे बहुमजली असतात. म्यानमारमधील पॅगोडा तर जगप्रसिद्ध आहेत. विशिष्ट आकार आणि रचना असलेले हे पॅगोडे आकाशाला भिडतात. म्यानमारमधीलच एका पॅगोडाची प्रतिकृती ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबईत गोराई येथील समुद्राजवळ उभारण्यात आलेली आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग साचा:बौद्ध विषय सूची