Jump to content

नान हुआ विहार

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नान हुआ विहार, ब्रॉन्खोर्स्टस्प्रूफ, दक्षिण आफ्रिका
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नान हुआ विद्यालय, अतिथी गृह आणि प्रशासकीय कार्यालय

नान हुआ विहार (इंग्रजी: Nan Hua Temple) हे आफ्रिकेतील सर्वात मोठे बौद्ध विहार आणि विद्यालय आहे. हे विहार दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉन्खोर्स्टस्प्रूफ येथील कल्टुरा पार्क उपनगरात वसलेले आहे. हे फू गुंग शेन ऑर्डरचे आफ्रिकन मुख्यालय आहे, जे ६०० एकर क्षेत्र व्याप्त आहे. साचा:विस्तार