भाद्रपद पौर्णिमा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका अमावस्या पौर्णिमा

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिंदू संस्कुतीत संपादन

हिंदू संस्कृतीनुसार या दिवसाला "प्रौष्ठपदी पौर्णिमा " असे म्हटले जाते.

बौद्ध धर्मात संपादन

भाद्रपद पौर्णिमा हा एक बौद्ध सणही आहे. या काळात बौद्ध भिक्खूंचा वर्षावास असतो. आषाढ पौर्णिमेपासून वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर धम्माचे चिंतन मनन करून जनजागृती व धम्मजागृतीची शिकवण भिक्खू उपासक-उपासिकांना देत असतात. या पौर्णिमेला बौद्धधर्मीय एकत्र येऊन भिक्खूंद्वारे अष्टशील ग्रहण करून धम्मरसाचे अमृत श्रवण करतात. बौद्ध उपासक आपल्या घरी मिष्टान्न तयार करून हा सण साजरा करतात.

हेही पहा संपादन

साचा:बौद्ध सण साचा:हिंदू सण

साचा:विस्तार