Jump to content

एअरटेल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:१८, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी एअरटेल (साचा:राष्ट्रीय रोखे बाजार, साचा:मुंबई रोखे बाजार) ही कंपनी भारती समूहाची दूरभाषक यंत्रणा पुरवते. एरटेल भारतातील भ्रमणध्वनी सेवा पुरविणारी सगळ्यात मोठी तर पारंपारिक दूरभाषक सेवा पुरविणारी दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. याशिवाय एरटेल ब्रॉडबॅंड आणि दूरचित्रवाणी सेवा सुद्धा पुरवते.

साचा:विस्तार