डीडी भारती

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डीडी भारती ही भारतातील सार्वजनिक प्रक्षेपण संस्था प्रसारभारतीतर्फे चालविली जाणारी उपग्रह दूरचित्रवाणी वाहिनी आहे. ही वाहिनी मुख्यत्वे सांस्कृतिक कार्यक्रम प्रक्षेपित करते.