Jump to content

छोटी बडी बातें

मराठीपिडिया कडून
43.242.226.10 (चर्चा)द्वारा १२:५६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

छोटी बडी बातें दूरदर्शन वरील अंधश्रद्धेवरील एक जुनी मालिका होती. या मालिकेत सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, बब्लू मुकर्जीअशोक सराफ यांनी काम केले आहे. सुलभा देशपांडे यांचा या मालिकेत अंधश्रद्धेवर खूपच विश्वास असतो तर परिवारातील इतर मंडळी तिला चुकीचे ठरविण्याचा प्रयत्न करीत असतात. शेवटच्या भागात सर्व पात्रे आपल्या भूमिका सोडून वावरले आहेत. आणि त्यात अशोक सराफ हे खुपच अंधश्रद्धाळू असल्याचे दाखवले आहे.