कलर्स मराठी लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कथाबाह्य कार्यक्रमाला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष कथाबाह्य कार्यक्रम
२०१९[]
बिग बॉस मराठी २
सूर नवा ध्यास नवा
एकदम कडक
अस्सल पाहुणे इरसाल नमुने
नवरा असावा तर असा
२०२०[]
सूर नवा ध्यास नवा
सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस
सख्खे शेजारी
आज काय स्पेशल
दोन स्पेशल
२०२१-२२[]
बिग बॉस मराठी ३
सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी