Jump to content

एम.टी.एस. इंडिया

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

एम.टी.एस. इंडिया तथा मोबाइल टेलीसिस्टम्स इंडिया ही भारतातील भ्रमणध्वनिसेवा कंपनी आहे. याची मूळ कंपनी रशियातील एमटीएस असून याचे अधिकृत नाव सिस्टेमा श्याम टेलीसर्व्हिसेस लिमिटेड आहे.