कॉग्निझंट

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी कॉग्निझंट टेक्नोलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. पूर्वी भारतातील चेन्नई शहरात मुख्यालय असलेल्या या कंपनीने ते अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील टीनेक या शहरात हलविले आहे.

साचा:विस्तार