Jump to content

अग्निहोत्र (मालिका)

मराठीपिडिया कडून
43.242.226.35 (चर्चा)द्वारा ००:१७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

अग्निहोत्र ही स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनीची एक मालिका होती जी २००८-२००९ या दरम्यान चालली. या मालिकेत मृण्मयी देशपांडे, लीना भागवत, सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, सतीश राजवाडे, मुक्ता बर्वे इत्यादी कलाकार होते.