Jump to content

इंडियन एअरलाइन्स

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

इंडियन एअरलाइन्स भारतातील अंतर्देशीय आणि आसपासच्या देशांत विमानवाहतूक करणारी कंपनी होती. ही कंपनी डिसेंबर २००५पासून इंडियन या नावाने ओळखली जात असे. ही एअर इंडियाच्या पूर्ण मालकीची उपकंपनी होती.[] २६ फेब्रुवारी, २०११ रोजी ही कंपनी एअर इंडियामध्ये विलीन झाली.[]

साचा:विस्तार

साचा:भारतीय विमान सेवा

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी