फुलाला सुगंध मातीचा

43.242.226.8 (चर्चा)द्वारा १९:२४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

फुलाला सुगंध मातीचा ही एक स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. हिची कथा समीर गरूड यांनी लिहिली आहे. हर्षद अतकरी, समृद्धी केळकर, अदिती देशपांडे प्रमुख भूमिकेत आहेत.[][][]

पात्र संपादन

  • हर्षद अतकरी - शुभम दौलतराव जामखेडकर
  • समृद्धी केळकर - कीर्ती कदम / कीर्ती शुभम जामखेडकर
  • अदिती देशपांडे - चंद्रकला दौलतराव जामखेडकर (जीजीअक्का)
  • ऐश्वर्या शेटे - सोनाली जामखेडकर
  • प्रशांत चौडाप्पा - दौलतराव जामखेडकर
  • तुषार साळी - विक्रम दौलतराव जामखेडकर
  • अमोघ चंदन - सागर कदम
  • पूर्वा फडके - आरती कदम
  • भूमिजा पाटील - जान्हवी दौलतराव जामखेडकर
  • उषा नाईक - काकीसाहेब
  • आकाश पाटील - तुषार दौलतराव जामखेडकर
  • निकिता पाटील - भिंगरी
  • शुभदा नाईक - आरतीची आई
  • कल्याणी तापसे - माधुरी (कीर्तीची मैत्रीण)
  • श्रेयस राजे - राजकुमार
  • मधुरा जोशी - एमिली तुषार जामखेडकर
  • तेजश्री प्रधान
  • गिरीश ओक

पुनर्निर्मिती संपादन

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी दिया और बाती हम स्टार प्लस २९ ऑगस्ट २०११ - १० सप्टेंबर २०१६
बंगाली तोमेय अमेय मिले स्टार जलषा ११ मार्च २०१३ - २० मार्च २०१६
मल्याळम परस्परम एशियानेट २२ जुलै २०१३ - ३१ ऑगस्ट २०१८
मराठी मानसीचा चित्रकार तो स्टार प्रवाह २५ नोव्हेंबर २०१३ - ०४ फेब्रुवारी २०१५
कन्नड आकाशदीपा स्टार सुवर्णा २०१७ - २०१९
तामिळ राजा राणी २ स्टार विजय १२ ऑक्टोबर २०२० - चालू
तेलुगू जानकी कलागणलेधू स्टार मा २२ मार्च २०२१ - चालू

विशेष भाग संपादन

  1. अजब खेळ नियतीचा, फुलाला सुगंध मातीचा. (०२ सप्टेंबर २०२०)
  2. नियतीच्या ह्या खेळात कसं जुळणार शुभम-कीर्तीचं नातं? (२४ सप्टेंबर २०२०)
  3. बायकोचं स्वप्न पण आईचा नकार, शुभमच्या आव्हानांची नवी सुरुवात. (२२ ऑगस्ट २०२१)
  4. शुभमच्या या नाटकामुळे बदलेल का जीजीअक्काची नकारघंटा? (२८ ऑगस्ट २०२१)
  5. आईचा असताना नकार कसं करणार शुभम पत्नीचं स्वप्न साकार? (०९ सप्टेंबर २०२१)
  6. बायकोच्या स्वप्नासाठी शुभम जाईल का आईच्या विरोधात? (१२ सप्टेंबर २०२१)
  7. आपल्या स्वप्नांपासून दूर जाणाऱ्या कीर्तीला दिशा देऊ शकेल का शुभम? (१४ सप्टेंबर २०२१)
  8. कीर्तीसाठी शुभमने जीजीअक्काशी बोललेलं खोटं माफ होईल का? (१७ सप्टेंबर २०२१)
  9. जीजीअक्काच्या जिद्दीसमोर टिकेल का शुभमचा कीर्तीसाठीचा निर्धार? (२० सप्टेंबर २०२१)
  10. शुभमच्या प्रयत्नांमुळे सुरू होतोय कीर्तीचा नवा प्रवास. (२३ सप्टेंबर २०२१)
  11. कीर्तीसाठी बोललेला शुभमचा खोटेपणा पकडला जाईल का? (२८ सप्टेंबर २०२१)
  12. ध्येयाकडे कीर्तीची नवी वाटचाल. (१२ मार्च २०२२)

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी