शीख धर्म

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

गुरुनानक यांनी शीख हा धर्म स्थापन केला. ग्रंथसाहेब नावाचा ग्रंथ हा त्या धर्मातला शेवटचा गुरू समजला जातो. (प्रत्यक्षात अनेक बाबा स्वतःला शीखांचा गुरू म्हणवतात.)

शीख धर्मातले उपपंथ संपादन

  • उदासी
  • डेरा सच्चा सौदा
  • नानकपंथी
  • नामधारी (सफेद फेटावाले)
  • निर्मल
  • मिना
  • निरंकारी
  • बाबा राम पाल यांचा कबीरपंथ
  • भनियारा बाबांचा पंथ
  • राधास्वामी (राधासोआमी)
  • रामारायास

शीख धर्मासंबंधी मराठी पुस्तके संपादन

साचा:विस्तार